Royal Marathi Sad Status | 100+ कट्टर Attitude मराठी स्टेटस 2020

Royal Marathi Sad Status: 100+ कट्टर Attitude मराठी स्टेटस 2020 for Facebook, Instagram, and WhatsApp. all Royal Marathi Sad Status for you. get all the best Marathi status text also get all personality status in Marathi. best attitude Marathi status in 2020.

Royal Marathi Sad Status

 • जर कोणी तुम्हाला Ignore करत असेल तर करू द्या, फक्त एवढ लक्षात ठेवा वेळ सगळ्यांवर येते.
 • स्वतः सोबत राहायला शिकल की कधीच एकट वाटत नाही
 • जेव्हा आपल्याला बोलावं वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात
 • तुम्ही कोणासाठी कितीही करा, शेवटी लोकं विसरणारच……..
 • प्रत्येकाच्या Life मध्ये आपण काही ठराविक वेळेसाठीच Special असतो….
 • तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले..
 • कुणाकडून वेळ भेटावाअशी अपेक्षा करू नका ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देतो
 • लक्षात ठेवा या जगात कोणी शेवटपर्यंत साथ देत नाही ,म्हणून एकटे जगायला शिका
Royal Marathi Sad Status
personality status in marathi

personality status in Marathi

 • मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत
 • जो सर्वात जास्त हसतो तोच आतून सर्वात जास्त तुटलेला असतो
 • समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हिच आपली जबाबदारी आहे
 • बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंची चाहते असतील ,जिवंत झरे त्यांच्या हृदयात प्रेमाचे असतील………..
 • जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
 • वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आली नसती…..
 • हृदय आणि Chrager कोणालाच देऊ नका तोडतात लोक.
 • जेव्हा नातं टिकवायचं असत ना तेव्हा झालेल्या मोठ्या मोठ्या चुका सुद्धा माफ केल्या जातात.
kadak status for fb
royal swabhav status

royal swabhav status

 • या कलियुगात दोन गोष्टी कधीही बदलू शकतात माणूस आणि प्रेम…
 • सगळ्यासाठी मी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही….
 • आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त जगण्याची कारण बदलतात……..
 • चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं होत नाही, त्यासाठी मन सुंदर असाव लागत.
 • नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटले की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते!!!!!
 • गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाही…..
 • आयुष्यात खुप काही न मागताच मिळून जात, पण जे मनापासून मागतो तीच गोष्ट नेमकी मिळायची राहून जाते.
 • आयुष्यात Successful होण्यासाठी Risk तर घ्यावीच लागते त्याशिवाय स्वप्न तर पूर्ण होत नाही.
 • जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत!!
marathi status text
marathi status text

Marathi status text

 • माणसाला परके कोण आहेत हे कळण्यापेक्षाआपले कोण आहेत हे कळायला जास्त वेळ लागतो.
 • कोणाला मी आवडत नसेल तर काय Problem नाही कारण प्रत्येकाची आवड Branded नसते.
 • शिक्षणाने आणि श्रीमंत नाही केलं तरी चालेल ,पण माणुसकी शिकता आले पाहिजे!!
 • डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता .नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता…
 • अशा माणसांना कधी गमावू नका ज्याच्या मनात, तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल…..

आमचे सर्व स्टेटस पाहण्या साठी क्लिक करा

Marathi caption for Instagram <- Click Here

मराठी स्टेटस । Attitude status in Marathi for boys <- Click Here

Leave a Comment