Love Quotes in Marathi Instagram Caption 2020

Love Quotes in Marathi Instagram Caption, Instagram love quotes, Instagram caption Marathi, heart touching love quotes in Marathi. if you are looking for Instagram Marathi status here we provide best Love Quotes in Marathi.

Love Quotes in Marathi Instagram Caption

 • आयुष्यात एखादी तरी व्यक्ती अशी असते जी नशिबात नसली तरी पण ति व्यक्ती आपल्या मनात असते!
 • जेवढं जास्त मी तुझ्याकडे बघतो तेवढ जास्त मी तुझ्या प्रेमात पडतो.
 • मला तुझ्या दुःखातही सामावून घे Promise, मी साथ नाही सोडणार!
 • आयुष्य अशा वळणावर आहे की रोजच नवीन नवीन मुली आवडतात
 • खुप नशीबवान असतात ती मुलं ज्यांना मुली स्वतःहून propose करतात….
 • पहिला पाऊस हा तुझ्या आठवणीसारखा आहे. नेहमी हवाहवासा वाटतो!

301+ Best attitude caption For Instagram 2020

heart touching love quotes in marathi

 • Oyyy …मी मेल्यावर तुझ्या डोळ्यातून पाणी येईल का?????
 • कधी कुठे कसं आणि कोणावर रागवायचं हे ज्याला समजलं त्याला आयुष्य जगता येतं…..
 • मी खूप वाट बघतोय तुझ्या Call ची ………….
 • एकटे राहण्याची सवय लावून घ्या कारण शेवटी सगळे सोडून जातात.
 • कोणीतरी बोलल होतं वेळ मिळाला की कॉल करतो
 • तू बदलली तर तुझी मजबुरी होती आणि मी बदललो तर लगेच मतलबी झालो.
 • कामात आहे म्हणून सांगणारी नाही….कामातून वेळ काढून बोलणारी पाहिजे…..
 • प्रेमाचं सोडा आता तर मैत्री वरून पण विश्वास उडायला लागलाय ….
Love Quotes in Marathi Instagram Caption
instagram marathi status

instagram marathi status

 • माणूस खोटं बोलू शकतो पण डोळे कधीही खोटं बोलत नाहीत….
 • कोणी कितीही जवळचा असला तरी कोण किती जवळचा आहे हे वेळ आल्यावरच कळत.
 • फार काही नको ग तुझ्याकडून फक्त विश्वासाने बोल मी तुझीच आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहणार.
 • काही जण सेकंदात Message Seen करून Reply देतात, काहीजण कित्येक दिवसांनी reply देतात, सगळा Priority चा खेळ आहे…..
 • कोणी कितीही वाईट वागलं तरी त्याला माफ करायला शिका आयुष्य जास्त सोपे होईल.
 • प्रत्येकाच्या Life मध्ये आपण काही ठराविक वेळेसाठी Special असतो…
 • काही लोक भेटून बदलून जातात आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जात

Love Shayari in Hindi | love Shayari image लव शायरी हिंंदी

love quotes in marathi

 • प्रत्येक ‘I miss you’ च्या मागे ‘मला तू माझ्या जवळ पाहिजे’ लपलेलं असत.
 • तुला सोडून जायचे ना तर जा पण…… तुझ्या सोबत सोबत तुझ्या आठवणी पण घेऊन जा….
 • समोरचा बोलत नसतानाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातल सर्वात अवघड Chatting असतं….
 • तू माझ्यासाठी दोन्ही आहे…… माझं हसू राखणारी आणि माझं दुःख सारणारी.
 • Tension नाही घ्यायचं आयुष्य रुबाबात जायचं!
 • असाव कोणीतरी …. मनमोकळ बोलणार ..काहीही न सांगता अगदी मनातलं ओळखणार…..

whatsapp status marathi love

 • ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो, काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.
 • आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त जगण्याची कारण बदलतात………
 • तुझ्या वर मी रुसतो रागवतो… कारण मला माहिती आहे की, तू मला मनवणार…….
 • तू वातावरणासारखी बदललीस आणि मी शेतीसारखा बरबाद झालो……
 • खरं प्रेम खूप जवळ असतं फक्त त्याला शोधणारी नजर जवळ असली पाहिजे.
 • कोणी लाड करायला असलं की लाडात यायला पण मज्जा येते…..

100+ Attitude status for Boys in Hindi

Best 50+ Marathi caption for Instagram

Leave a Comment