Best 50+ Marathi caption for Instagram

Marathi caption for Instagram: If you looking for the best caption for Instagram Post or bio. Here we provide the best Marathi attitude caption for Instagram you can easily get all the best attitude caption from here. caption for Instagram in Marathi expresses your attitude also caption for Instagram in Marathi say your personality So get here all the best Marathi caption for Instagram.

Marathi caption for Instagram
Marathi caption for Instagram

Marathi caption for Instagram

 • एखाद्याला माफ हजार वेळा करा पण विश्वास एकदाच ठेवा.
 • आयुष्य जर जंग आहे तर आपला Attitude पण दबंग आहे.
 • संघर्ष असा करायचा की कौतुक विरोधकांनी केल पाहिजे.
 • स्वतःवर विश्वास ठेवत चला आयुष्याचा प्रवास आणखी सुंदर होईल.
 • माणूस एकवेळ कडवा असावा पण गोडबोला भडवा नसावा.
 • बोलायला शिका कारण या जगात अन्याय हा फक्त शांत लोकांवर होतो.
 • गर्दीत उठून दिसायचं असेल तर विचार बदला कपडे नाही.
Marathi attitude caption for Instagram
caption for instagram in marathi

Marathi attitude caption for Instagram

 • आपला विषय असा आहे दिसायला भोळा मनाने साफ पण डोकं खराब झालं तर सगळ्यांचा बाप.
 • Risk घेतल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही.
 • कोणाला आपली Wife बनवायच्या आधी स्वतःची Life बनवा.
 • जन्मच जिंकण्यासाठी घेतलाय हरण्याच्या गोष्टी माझ्यासमोर करूच नका.
 • जसे आहात तसेच रहा कारण Original ची किंमत Copy पेक्षा जास्तच असते.
 • माणूस Royal नसला तरी चालेल पण Loyal असावा.

नक्की पहा : Royal Marathi Status | 100+ कट्टर Attitude मराठी स्टेटस 2020

caption for instagram in marathi

 • आवाज तर चिल्लर पैशांचा होतो नोटांचा नाही म्हणून Just Wait And Watch.
 • Brand तर वस्तूंचा असतो माणसांचा तर स्वभाव असतो.
 • ताकद ही दाखवायची गोष्ट नसते वेळ आल्यावर समोरच्याला आपोआप कळते.
 • प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपतो.
 • जितकी तुझी ओळख आहे ना त्यापेक्षा 100 पट जास्त माझी Fan Following आहे.
 • त्रास देणारे जरी परके असतील तरी मज्जा घेणारे आपलेच असतात.
 • घड्याळ वेळ दाखवतो आणि वेळ लोकांची लायकी.
 • तोंडावर दुश्मनी करा पण दिखाव्याची मैत्री करू नका.
 • धाडस एकदाच करायच जिंकलो तर Life हरलो तर दहशत.
 • जगायचं तर असं जगा लोकांनी Block नाही तर Search केल पाहिजे.

instagram captions in marathi

 • वय नाही विचार मोठे ठेवा आणि विचारांपेक्षा तुमचे कार्य मोठे ठेवा.
 • रुबाब आणि कौतुक मागून नाही मिळत ते कमवाव लागतात.
 • जे इतरांपेक्षा वेगळे असतात ना चर्चा नेहमी त्यांची होते.
 • Carrier बनवन कठीण आहे पण अशक्य नाही.
 • मार्ग कधीच संपत नाही फक्त लोक हिम्मत हारतात.
 • ज्या दिवशी हार मानेल त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल.
 • स्वतःचे दुःख लपवून दुनियेला हसवणं खूप अवघड असत.
 • नोकरी करून हप्ते पूर्ण होतात स्वप्न नाही

नक्की पहा : 100+ Best Life Quotes in Marathi | Marathi Quotes on Life and Love

Instagram captions Marathi

 • वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतील.
 • Hardwork कर मित्रा यशाचा आवाज तर तुझी Lemborghini देईल.
 • हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आल पाहिजे.
 • सुरुवात लहान असली तरी चालेल पण स्वप्न मात्र मोठीच बघा.
 • जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो पण जो घामाने दिसतो तो इतिहास घडवतो.
 • शांत बसणाऱ्या माणसांचा कधीच नाद करू नका.
 • Depression मध्ये जगणारा माणूस हा जिवंतपणीच मरणाचा अनुभव घेत असतो.

instagram Marathi captions

 • स्वतःमध्ये Daring असली की सर्व काही करू शकता.
 • किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते.
 • AC च स्वप्न बघणार्यांनानो अधि घाम गाळावा लागतो.
 • ओळख सर्वांशी ठेवा पण विश्वास फक्त स्वतःवर.
 • प्रत्येक वेळेस माणूस चुकीचा नसतो कधी कधी वेळ पण चुकीची असते.
 • दुसऱ्यांसाठी कधी स्वतःला बदलू नका.

Thanks for reading our Marathi caption for Instagram if you like our instagram caption so please comments below. we trying to provide all best shayari, quotes and instgram caption. So visit our site.

Leave a Comment