मराठी स्टेटस । Attitude status in Marathi for boys

Best Attitude Status in Marathi For Boys. get all Marathi Attitude Status For Boys. Share all this boy attitude status Marathi in your Whatsapp and Facebook Status. Also, see Marathi’s attitude dialogue for boy. also, get the Best bio for Instagram for boy attitude in Marathi.

attitude status in marathi for boy
attitude status in marathi for boy

? Attitude status in marathi for boy???

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.

“अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….-

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…- माज

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…- माज

boy attitude status marathi
boy attitude status marathi

? ? boy attitude status marathi ?

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!

आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

marathi attitude dialogue for boy
marathi attitude dialogue for boy

? ? marathi attitude dialogue for boy ?

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…-

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !-

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

bio for instagram for boy attitude in marathi
bio for instagram for boy attitude in marathi

? bio for instagram for boy attitude in marathi? ?

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…-

आम्ही मराठी दिसतोच सुंदर…

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले..

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…

marathi boy attitude status

? ? marathi boy attitude status ??

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

Leave a Comment